Positive Story | Solapur City Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर वतीने पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व महिला अंमलदार यांच्यासाठी महिला दिनाचे औचित्‍य साधून महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.




initiativesimg

    पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर वतीने पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व महिला अंमलदार यांच्यासाठी महिला दिनाचे औचित्‍य साधून महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर हे उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमास मा. श्री. अजित बो-हाडे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मा. श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा), मा. श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वासंती येळेगांवकर (आर्थिक सल्लागार) व श्रीमती सोनल पांचाळ असे हजर होते. सदर कार्यक्रमात अंशकालीन महिला कर्मचारी यांना साडी वाटप करण्यात आले व पोलीस आयुक्तालयातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमात मा. पोलीस आयुक्त सो यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्रीमती वासंती येळेगांवकर (आर्थिक सल्लागार) यांनी महिलांनी आर्थिक गुंतवणूक कशी करावी व श्रीमती सोनल पांचाळ यांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले.