About Us
सोलापूर शहर पोलीसांचे पोलीस मुख्यालय सोलापूर येथे असून येथे राखीव पोलीस बळ राखीव असते. ज्याचा वापर गार्ड ड्यूटी, एस्कॉर्ट ड्यूटी आणि इतर विविध नियमित कर्तव्यांसाठी केला जातो. कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत राखीव पोलीस निरीक्षक हे पोलीस मुख्यालय येथून अतिरीक्त पोलीस बळ पुरवते.
राखीव पोलीस निरीक्षक हे मूलभूत पोलीस प्रशिक्षण, सबसीडिअरी पोलीस कँटीन, पोलीस वसाहतीचे देखभाल, क्वार्टर गार्ड यावर नियंत्रण ठेवतात.
Telephone number:-
Email ID:-