Special Units | Solapur City Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

पोलीस कल्याण विभाग


Officers Portfolio

About Us

१. पोलीस कल्याण सभागृह

1. पोलीस बँड

पोलीस बँड पथकात प्रशिक्षित पोलीस कर्मचारी असतात. हे पोलीस बँड पथक पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असतात. हा पोलीस बँड नागरिकांना प्रति तास 2000/- रू. दराने व पोलीस अधिकारी व अंमलदार व सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांना त्यांचे बहिण भाऊ, मुले आणि मुलीं यांच्या लग्न कार्याकरीता रूपये १०००/- रू. दराने उपलब्ध करून दिला जातो. पोलीस मुख्यालय ते कार्यस्थळापर्यंत आणि परत प्रवास करण्यासाठी पोलीस बँड पथकासाठी वाहनाचे अतिरिक्त शुल्क रु .100/- आकारले जाते.

पोलीस बँड फक्त कार्यक्रमाच्या ठिकाणी वाजविला जातो. तो कोणत्याही धार्मीक राजकीय, व इतर मिरवणुकीसाठी उपलब्ध करून दिला जात नाही. पोलीस बँडचा लाभ घेण्यासाठीचे अर्ज पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे नावे कार्यक्रमाच्या किमान 8 दिवस अगोदर सादर करावे लागतील. अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

टीप: कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक उद्भवल्यास मंजूर झालेला बँड उपलब्ध करून दिला जाणार नाही आणि अशा परिस्थितीत स्वीकारलेली संपूर्ण रक्कम अर्जदाराला परत केली जाते.

पोलिस बँड, सोलापूर

2. स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल

सोलापूर पोलीस पब्लिक स्कूल

3. पोलीस कँटीन,

सहाय्यक पोलीस कँटीन, सोलापूर

4. पोलीस कल्याण विभाग LPG गॅस सेवा,

पोलीस कल्याण स्वयंपाक गॅस सेवा, सोलापूर


Telephone number:- 02172744600 ,


Email ID:- piwelfare.cpsol@mahapolice.gov.in ,