मुख पृष्ठ | सोलापूर शहर पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलीसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलीसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

उपक्रम व घडामोडी

initiativesimg

पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आणि रोटरी ई क्लब ऑफ एलिट अँड फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व महिला प्रवर्तन करणाऱ्यांसाठी महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

...अधिक वाचा
initiativesimg

पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर वतीने पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व महिला अंमलदार यांच्यासाठी महिला दिनाचे औचित्‍य साधून महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

...अधिक वाचा

अधिक पहा

पोलीस आयुक्तांच्या लेखणीतून

एम. राज कुमार, भा.पो.से.,  पोलीस आयुक्त, सोलापूर शहर.

सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचं आयुष्य, स्वातंत्र्य आणि मूलभूत कायदेशीर अधिकार यांच्या संरक्षणासाठी सोलापूर पोलीस प्रतिबद्ध आहेत.

शहरात भयमुक्त आणि निःपक्षपाती पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था यांची अंमलबजावणी करण्याची आम्ही ग्वाही देतो.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य. यानुसार समाजातील भल्यांचं संरक्षण करण्यासोबतच गुन्हेगारी तत्वांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येईल.

शहरातील सर्व नागरिकांनीही प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे आणि कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी मी सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून आपण सोलापूर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखू. यामुळे एक आनंदी आणि समृद्ध सामाजिक वातावरण शहरात निर्माण होईल, याची मला खात्री आहे.

एम. राज कुमार (भा. पो. से.),
पोलीस आयुक्त, सोलापूर शहर.

समाजमाध्यमे व ताज्या घडामोडी